Tap to Read ➤
Prarthana Behere : 'दूरच्या रानात, केळीच्या बनात...'
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे.
अलिकडेच ती 'बाई गं' या चित्रपटामुळे चर्चेत होती.
Your browser doesn't support HTML5 video.
अलिकडेच ती 'बाई गं' या चित्रपटामुळे चर्चेत होती.
प्रार्थनाने नुकतेच 'Monsoon' फोटोशूट केले आहे.
भर पावसात अभिनेत्री भिजण्याचा आनंद लूटताना दिसते आहे.
गुलाबी रंगाची कॉटन साडी नेसून प्रार्थनाने तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे.
या फोटोंमध्ये प्रार्थना बेहरे पावसात चिंब भिजलेली दिसते आहे.
शिवाय तिने 'नभ उतरु आलं' या गाण्यावरील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
"Dancing in the rain is my kind of mood" असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
प्रार्थना बेहरेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी',अशा अनेक सिनेमांमध्ये प्रार्थना मुख्य भूमिकेत दिसली.
क्लिक करा