Tap to Read ➤

"यूँ शबनमी, पहले नहीं थी चाँदणी..."

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येते.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

Your browser doesn't support HTML5 video.

अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.

या मालिकेत तिने साकारलेली नेहा रसिकांना खूपच भावली.
प्रार्थना सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
यामार्फत नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ती चाहत्यांना देत असते.
अलिकडेच प्रार्थनाने सोशल मीडियावर लाल रंगाचा लेहेंगा परिधान करून व्हिडीओ शेअर केलाय.
लाल लेहेंगा त्यावर खड्यांचा नेकलेस असा साजेसा लूक तिने केला आहे.
क्लिक करा