Tap to Read ➤
हाथ ना आऊँ, मैं हूँ ऐसी छलिया...!
प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.
निखळ सौंदर्य तसेच चेहऱ्यावरील स्मित हास्याने अभिनेत्री चाहत्यांना वेड लावते.
'महाराष्ट्राची क्रश' असा टॅगही तिला नेटकऱ्यांनी दिला आहे.
प्राजक्ता अनेकदा तिचे लेटेस्ट फोटोशूट, प्रोजेक्ट्सबद्दल सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांना माहिती देते.
मात्र, नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फिकट गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे.
व्हायरल फोटोंमधील प्राजक्ताचं देखणं रूप चाहत्यांना प्रचंड भावलं आहे.
हाथ ना आऊँ, मैं हूँ ऐसी छलिया...! असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा