Tap to Read ➤
'बघ हसली, मोहरली; खुलली कळी मोगऱ्याची...'
प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.
वेगवेगळ्या मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करून ती नावारुपाला आली.
झी मराठीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.
प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
'खो-खो', 'डॉक्टर काशिनाथ घाणेकर', 'पावनखिंंड' यांसारख्या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून तिने काही फोटो क्लिक केलेत.
हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.
या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा