Tap to Read ➤

'चोली के पीछे क्या है...' करीनानंतर प्राजक्तानेही फॉलो केला ट्रेंड

उत्तम अभिनय आणि सौंदर्याने रसिक प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा असलेली प्राजक्ता अल्पावधीतच चाहत्यांची लाडकी बनली.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
समाजातील किंवा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करते.
छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून ती घराघरात पोहचली.
अभिनेत्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

नुकताच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आलाय. 

'पांडू', 'चंद्रमुखी', 'लकडाऊन बी पॉजिटिव्ह', 'खोखो', 'व्हाय' अशा सिनेमांत ती झळकली.
क्लिक करा