Tap to Read ➤
जणू परी कथेतील परीच!
पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील 'कलरफूल' अभिनेत्री म्हणून पूजा सावंतकडे पाहिलं जातं.
'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत पूजा सावंतने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली.
‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘सांगतो ऐका’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘पोस्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, “दगडी चाळ २’ अशा चित्रपटांमध्ये पूजा सावंत झळकली.
सध्या सोशल मीडियावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोलबाला आहे.
नुकतेच तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा