Tap to Read ➤

'स्वप्नातील तू परी, जणू अलवार अशी बासरी...'

मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चर्चेत असते.
'भेटली तू पुन्हा', 'दगडी चाळ', 'निळकंठ मास्तर', 'बोनस', 'मुसाफिरा' अशा सिनेमांत तिने काम केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी पूजा लग्नबंधनात अडकली. चव्हाण कुटुंबाची ती सून झाली.
पूजा सावंत सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते.
नुकतेच तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून फोटो क्लिक केलेत.
अभिनेत्रीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
मिसेस कलरफुलचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.
क्लिक करा