Tap to Read ➤
पर्ण पेठेचा 'विषय हार्ड'! अभिनेत्रीचे बंगाली लूकमधील फोटो चर्चेत
मराठमोळी अभिनेत्री पर्ण पेठे तिच्या क्युटनेसमुळे नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
तिने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत पर्ण पेठे तितकीच सजग आहे.
अभिनेत्री पर्ण पेठे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने बंगाली लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
मोकळे केस, कपाळावर लाल टिकली तसेच गळ्यात ऑक्साईड दागिने असा साज तिने केला आहे.
'फोटोकॉपी','वायझेड','फास्टर फेणे','विहीर' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
क्लिक करा