Tap to Read ➤
'मी अशा रंगाची, मोतीया अंगाची...'
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहचली.
सध्या नम्रता 'नाच गं घुमा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अलिकडेच हा सिनेमा रिलीज झाला आहे.
या चित्रपटामध्ये नम्रताने केलेल्या अभिनयाचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
अशातच नम्रताने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
फ्लोरल प्रिटेंड ड्रेस परिधान करत तिने हे लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
“The greatest pleasure of life is love.” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
नम्रताच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची चागंलीच पसंती मिळत आहे.
क्लिक करा