Tap to Read ➤

देखो चॉंद आया, चॉंद नजर आया...

मराठी कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.
सध्या मृण्मयी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
त्याद्वारे तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मृण्मयीच्या प्रत्येक पोस्टबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते.
नुकतेच मृण्मयीने इंस्टाग्रामवर तिचे काही खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
राखाडी रंगाच्या ऑफ शोल्डर शरारामध्ये अभिनेत्रीचं मनमोहक रूप पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
मृण्मयीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा