Tap to Read ➤

'तोच चंद्रमा नभात...'

मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची नायिका आहे.
वेगवेगळे चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करत तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली.
सध्या अभिनेत्री 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते.
नुकतेच मृण्मयीने सोशल मीडियावर तिचे साडीतील सुंदर असे फोटो शेअर केलेत.
कपाळावर टिकली तसेच गळ्यात मोत्याची माळ शिवाय अबोली रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुललंय.
'नटसम्राट', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'चंद्रमुखी', 'भाई : व्यक्ती की वल्ली' अशा सिनेमांमध्ये तिने काम केलंय.
क्लिक करा