Tap to Read ➤

कट्यार काळजात घुसली!  मृण्मयीचा मराठमोळा साज

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची नायिका म्हणजे मृण्मयी देशपांडे.
 
वेगवेगळ्या चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत तिनं चाहत्यांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवलाय.
'कुंकू' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून तिनं अभिनयात पदार्पण केलं.
मराठी मालिकाविश्व, चित्रपट तसेच अनेक वेबसिरीजमध्ये मृण्मयीने काम केलंय.
दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
दरम्यान, मृण्मयीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
लाल रंगाच्या पैठणीमध्ये मृण्मयीचा मराठमोळा ठसका चाहत्यांना भलताच आवडलाय.
मृण्मयीच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.