Tap to Read ➤

'कट्यार काळजात घुसली', मृण्मयीच्या सिंपल लूकची होतेय चर्चा

मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे.
अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करत तिनं तिचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केलाय.
हटके, दमदार भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
मन फकिरा', 'बेभान', 'फतेशिकस्त', 'बोगदा', 'चंद्रमुखी', 'नटसम्राट', 'फर्जंद', 'मोकळा श्वास' या चित्रपटांमधून काम करून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
मृण्मयी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतंच तिनं लाल रंगाच्या कुर्त्यामधील फोटो सोशल मीडीयावर शेअर केलेत.
अभिनेत्रीच्या फोटोंमधील सिंपल लूकची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा होतेय.
क्लिक करा