Tap to Read ➤

'आय अ‍ॅम बार्बी गर्ल...'

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मालिका आणि अभिनयापासून ही अभिनेत्री लांब असली तरी सोशल मीडियावर मिताली तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच मितालीने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
काळ्या रंगाचा हटके ड्रेस परिधान करत मितलीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
मितालीने या फोटोंना polish up real NICE! असे कॅप्शन दिले आहे.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
मितालीच्या ऑफ शोल्डर ड्रेसने साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
क्लिक करा