Tap to Read ➤

Mitali Mayekar: "गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..."

मिताली मयेकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे.
वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली.
'फ्रेशर्स', 'लाडाची मी लेक गं' या मालिकांमुळे अभिनेत्री मिताली मयेकर घराघरात पोहोचली.
मिताली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर ती याद्वारे शेअर करताना दिसते.
नुकतेच मितालीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
या फोटोंमध्ये गुलाबी साडी, त्यावर साजेसे खड्यांचे दागिने अशा लूकमध्ये मिताली पाहायला मिळते आहे.
क्लिक करा