Tap to Read ➤

'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला...'

आपल्या नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.
'बाई वाड्यावर या', 'रिक्षावाला' या गाण्यांनी मानसीला प्रसिद्दी मिळवून दिली.
इंडस्ट्रीतील करिअरसोबतच मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
अभिनेत्री सोशल मीडियाव नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्याद्वारे मानसी तिच्या नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीही शेअर करत असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
केसात गजरा माळून निळ्या रंगाची पैठणी ती नेसलेली पाहायला मिळते.
खरंच, मानसी या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
"काही पण झालं ना तरी पण…" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
क्लिक करा