Tap to Read ➤

सनशाईन गर्ल...

'गोदावरी' या चित्रपटातून अभिनेत्री गौरी नलावडे प्रसिद्धी झोतात आली.
वेगवेगळ्या मालिका तसेच चित्रपटांमधून काम करत अभिनेत्री नावारूपाला आली.
मालिकाविश्व गाजवल्यानंतर गौरीने काही मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या.
छोट्या पडद्यावर आदर्श सुनेची भूमिका साकारणारी गौरी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
अभिनेत्री सध्या एका लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेचा मुद्दा बनली आहे.
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
पिवळ्या रंगाचा कॉटन ड्रेस तसेच डोक्यावर काळी हॅट असा लूक तिने केलाय.
'कान्हा', 'गोदावरी' या सिनेमांमध्ये काम करत तिने मराठी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.
क्लिक करा