Tap to Read ➤

'ठहर सके जो लबों पे हमारे, हॅंसी के सिवा है मजाल किसकी...'

मराठी कलाविश्वातील 'कॉमेडी क्वीन' अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
'चला हवा येऊ द्या' मधून श्रेया बुगडे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलं.
आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून तिनं प्रेक्षकांना आपलंस केलं.
श्रेयाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
'तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे.
नुकतेच श्रेयाने तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलेत.
हिरव्या रंगाची साडी त्यावर गोल्डन ज्वेलरी असा पारंपरिक पेहराव तिनं केल्याचा पाहायला मिळतोय.
अलिकडे श्रेयानं हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आहे. तिनं मुंबईमध्ये स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे.
क्लिक करा