Tap to Read ➤

इक बार देख लिजिये...

अभिनेत्री अश्विनी भावे हे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध नाव आहे.
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी चाहत्यांना वेड लावलं.
अश्विनी भावे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला.
'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा', अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात त्यांनी काम केलं आहे.
अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये त्या कमालीच्या ग्लॅमरस दिसत आहेत.
काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करून त्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर अश्विनी भावेंचे हे स्टनिंग फोटोशूट चर्चेत आहे.
क्लिक करा