Tap to Read ➤
नजर कट्यार अशी धारदार, कशी वार करी आरपार...
अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्यानं तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.
विविधांगी भूमिका साकारत अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय.
'राझी','मलंग' तसेच 'सत्यमेव जयते' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
सध्या अमृता 'लूटेरे' या वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
अमृता तिच्या वैयक्तिक तसेच खासगी आयुष्यातील अपडेट यामार्फत चाहत्यांना देते.
नुकतेच तिने काळ्या रंगाच्या डिझायनर साडीतील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत.
तिच्या फोटोंवर ''खुबसुरती जैसे किसी झरनेसे बहते हुआ पाणी'' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
क्लिक करा