Tap to Read ➤

Amruta Khanvilkar: सादगी में सुंदरता!

अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या ती 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अमृताने मराठीबरोबरच बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.
अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्ससोबतच ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतंच अमृताने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अमृताच्या दिलखेचक अदा पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने या फोटोंसाठी खास पोझही दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा