Tap to Read ➤

शुक्राची चांदणी!

'आश्रम' वेबसीरिजमध्ये पम्मी पहलवानच्या भूमिकेतून अभिनेत्री आदिती पोहनकर घराघरात पोहचली.
आदितीने अभिनेता रितेश देशमुखसोबत 'लय भारी' या चित्रपटात देखील काम केलं आहे.
अभिनेत्री आदिती पोहनकर कायमच तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
अलिकडेच तिने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
आदितीने पेस्टल गुलाबी रंगाची साडी परिधान करून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय.
त्यासोबतच गळ्यातील मोत्याच्या ठुशीने तिचं सौंदर्य आणखी खुललंय.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत.
आदितीच्या फोटोंवर 'तुम आकाश के तारों से भी...' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
क्लिक करा