Tap to Read ➤

Sayali Sanjeev: 'तू चंचला, तू कामिनी...'

'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव नावारुपाला आली.
विशेष म्हणजे पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
सायली सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
त्याद्वारे तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
सोनेरी रंगाची साडी त्यावर पारंपरिक साज करत तिने दसऱ्यानिमित्त सुंदर फोटोशूट केलं आहे.
सायली संजीवचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता', 'मन फकिरा', 'झिम्मा', या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे.
क्लिक करा