Tap to Read ➤

'हाय गर्मी'... श्रिया पिळगावकरचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री श्रिया पिळगावकर हे नाव मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीत प्रसिद्ध आहे.
आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर श्रिया पिळगावकरने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे.
मराठी, हिंदी तसेच अनेक हिट वेबसिरिजमध्ये तिने काम केले आहे.
नुकतेच श्रिया पिळगावकरने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शांती बनारस कलेक्शनचा ड्रेस परिधान करून श्रियाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
शिवाय या गोल्डन शिमरी ड्रेस, गोल्डन हिअरिंगमध्ये श्रिया कमाल दिसतेय. (Source: shriya Pilgaonkar Instagram)