Tap to Read ➤

मराठी सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा

लाडक्या बाप्पाचं सेलिब्रिटींनीही केलं जल्लोषात स्वागत
मधुराणी गोखलेच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. आई आणि लेकीसोबत तिने बाप्पासमोर बसून छान फोटो शेअर केला
शशांक केतकरनेही पारंपारिक पद्धतीने घरी गणरायाचं स्वागत केलं
अभिजीत खांडकेकर आणि सुखदाच्या घरचा बाप्पा
सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी अगदी पारंपारिक वेशभूषेत बाप्पाचं स्वागत केलं
गायक रोहित राऊत आणि जुईली यांच्या घरी फेटा बांधून आला बाप्पा
अवधूत गुप्तेनेही चाहत्यांना घरच्या बाप्पाचं दर्शन घडवलं
क्लिक करा