Tap to Read ➤

रितेश देशमुखची नायिका Jiya Shankar चं बोल्ड फोटोशूट

जिया शंकर ही वेड या मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचली
'वेड'मध्ये जियाने रितेश देशमुखच्या प्रेयसीची भूमिका केली होती
जिया सोशल मिडीयावर आपले ग्लॅमरस फोटो कायम शेअर करत असते
फिरण्याची आवड असलेली जिया सध्या व्हेकेशन मोड मध्ये आहे
गेल्या काही दिवसात तिने आपल्या ट्रिपचे फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत
तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटला चाहत्यांची भरपूर पसंती मिळताना दिसतेय

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा