Tap to Read ➤

PICS: माय मराठी...! मुंबई इंडियन्सचा 'मराठी' भाषा गौरव दिन

आज सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे.
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा केला जातो.
२७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला.
मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
फ्रँचायझीने खेळाडूंचे नावे आणि नंबर मराठीत असलेले फोटो शेअर केले आहेत.
तसेच 'माय मराठी' असे कॅप्शन दिले आहे.
क्लिक करा