Tap to Read ➤
बॉलिवूडवर राज्य करणारे मराठी कलाकार
पाहा कोण आहेत, हिंदी सिनेमा गाजवणारे मराठमोळे कलाकार.
साऊथ आणि बॉलिवूड गाजवणाऱ्या रजनीकांतचे मुळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे.
९० पासून लाखो दिल की धडकन असलेली माधुरी ही मराठी आहे.
श्रेयस तळपदेने अनेक गाजलेल्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
उर्मिला मातोंडकरने अनेक हिट चित्रपट केले आहेत.
हिंदीमध्ये खलनायक म्हणून गाजलेले सदाशिव अमरापूरकर यांचे खरे नाव गणेश कुमार नलावडे आहे.
२००० ते २०१० मध्ये रितेश देशमुख बॉलिवूडमधील प्रचंड लोकप्रिय अभिनेता होता.
नाना पाटेकरांना सिनियर अभिनेता म्हणून अनेक दिग्गज सन्मानित करतात.
मृणाल ठाकूर सध्या अभिनयासाठी फारच चर्चेत आहे.
हर्षवर्धन राणे सनम तेरी कसम सिनेमा नंतर अनेक मुलींच्या दिलाची धडकन बनला.
क्लिक करा