Tap to Read ➤
मराठमोळी थोडीशी साधीभोळी...
मराठमोळ्या लूकमध्ये सोनालीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
मराठी कलाविश्वाची अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सौंदर्य आणि अभियन यांच्या जोरावर सोनालीने इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.
सोनालीने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सोनाली साऊथ सिनेमामध्येही झळकली आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
सोनालीने नुकतंच मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
नाकात नथ,काठपदराची साडी अशा लुकमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा