Tap to Read ➤

भाग्यश्री लिमये सर्वांची लाडकी अभिनेत्री

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये
भाग्यश्री लिमये ही सध्या मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात चांगलीच सक्रीय आहे
भाग्यश्री लिमयेला आपण विविध मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केलेत
अलीकडेच मुंज्या सिनेमातून भाग्यश्री लिमये प्रसिद्धीच्या झोतात आली
भाग्यश्री लिमये रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
भाग्यश्री लिमयेच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत
क्लिक करा