Tap to Read ➤
मराठी तारकांचा गुढीपाडवा लूक!
पारंपरिक लूकमध्ये केलं नूतन वर्षाचं स्वागत
जांभळ्या साडीत सुरुची अडारकर
गुलाबी साडीत श्रेया बुगडे दिसतेय सुंदर
'नवा गडी नवं राज्य' फेम पल्लवी पाटीलचा खास लूक
सायली संजीवचा मराठमोळा लूक
'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु
सोनाली कुलकर्णीचा सुंदर लूक
क्लिक करा