Tap to Read ➤

योगिताला पाहून चाहते म्हणतात, खुलली कळी मोगऱ्याची

योगिता चव्हाण ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
योगिता चव्हाण ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
योगिता चव्हाणला आपण जीव माझा गुंतला,  नवरी मिळे नवऱ्याला मालिकेमध्ये पाहिलंय
योगिता चव्हाणने बिग बॉस मराठी ५ मध्ये हजेरी लावली होती
योगिता चव्हाणने तिच्या सुंदर स्वभावाने बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी होऊन सर्वांची मनं जिंकली
योगिता चव्हाणचं रिअल लाईफमध्ये सौरभ चव्हाणसोबत लग्न झालं
योगिताचे जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
क्लिक करा