Tap to Read ➤
तुझ्या सौंदर्याला कोणाची नजर न लागो
मराठमोळी अभिनेत्री योगिता चव्हाणने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
योगिता चव्हाण ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
योगिता चव्हाणला आपण विविध मालिका अन् सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
योगिता चव्हाणने नुकतंच सोशल मीडियावर खास फोटोशूट केलंय
लाल रंगाची साडी आणि सोन्याचे दागिने खास पद्धतीने परिधान करुन योगिताने हे फोटोशूट केलंय
योगिता चव्हाणचं रिअल लाइफमध्ये सौरभ चौगुलेसोबत लग्न झालंय
योगिता चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती
क्लिक करा