Tap to Read ➤

मेरा दिल कही दूर पहाडो मे खो गया!

मराठमोळ्या अभिनेत्रीची मनाली ट्रीप
हिमाचल प्रदेशातील मनाली सर्वांच्याच आवडीचं ठिकाण
मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुलेही मनालीत सुट्टी एन्जॉय करत आहे
डोंगर आणि थंडगार झऱ्याजवळील तिचे फोटो खूपच सुंदर आले आहेत
हिमाचल प्रदेशच्या सौंदर्यात ती हरवून गेली आहे.
त्यात विदुलाचंही सौंदर्य खुलून आलं आहे
क्लिक करा