Tap to Read ➤

सूर्यफुलांच्या बागेत रमली मराठी अभिनेत्री

अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
सभोवताली सूर्यफुलं आणि मध्ये उभी असलेल्या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?
ही आहे सर्वांची लाडकी अभिनेत्री विदुला चौघुले
बॉइज 3 मध्ये विदुलाने भूमिका साकारली होती
तिच्या या सुंदर फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
विदुला लवकरच प्लस मायनस या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे
क्लिक करा