Tap to Read ➤

मराठी टीव्ही अभिनेत्रीची थायलंड ट्रीप!

पहिल्यांदाच भारताबाहेर जायचं स्वप्न केलं पूर्ण
'हे मन बावरे','रंग माझा वेगळा','भाग्य तू दिले मला' या मालिकांमधून ही अभिनेत्री घराघरात पोहोचली.
ही आहे विदिशा म्हसकर. स्वकष्टाने कमावलेल्या पैशातून ती पहिल्यांदाच भारताबाहेर गेली आहे
थायलंडमध्ये फिरतानाचे काही फोटो तिने पोस्ट केलेत
कुठलं शूट नाही, काम नाही तर फक्त जग पाहण्याची ही सुरुवात म्हणत ती या ट्रीपवर गेली आहे
विदिशाचं तिच्या सहकलाकरांनी कमेंट करत कौतुक केलं आहे
क्लिक करा