Tap to Read ➤

हबीबी! इन दुबई

मराठमोळ्या अभिनेत्रीचे दुबईच्या वाळवंटातले फोटो
दुबईत जाऊन वाळवंटात सफारी केली नाही तर काय केलं?
मराठमोळी अभिनेत्री विदिशा म्हसकरनेही दुबईचे फोटो शेअर केलेत
पोपटी रंगाचा क्रॉप टॉप, ग्रेस जीन्स, व्हाईट शूज, तसंच तिथला हिजाबही तिने डोक्यावर घेतला आहे.
विदिशा सतत सफरनामा सुरु असतो
त्यामुळे तिच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ असतो
विदिशा सध्या 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत दिसत आहे
क्लिक करा