Tap to Read ➤
मराठमोळ्या अभिनेत्रीची लंडन डायरी!
अभिनेत्री लंडनच्या प्रेमात पडली
मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री विदिशा म्हसकर लंडन दौऱ्यावर आहे
या सुंदर शहराच्या ती प्रेमातच पडली आहे
विदिशाने तिथले काही फोटो शेअर केलेत
इथल्या निसर्ग सौंदर्यात ती हरवून गेली आहे
तसंच लंडनमध्येच तिला आपला मराठमोळा अभिनेता आशुतोष गोखलेही भेटला
विदिशाच्या लंडन डायरीवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे
क्लिक करा