Tap to Read ➤
टीव्ही पे ब्रेकिंग न्यूज हाय रे मेरा घागरा...!
जांभळ्या घागऱ्यात अभिनेत्रीच्या अदा
मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या सौंदर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच
चेहऱ्यावर तेज आणि गोड स्माईल यामुळे ती अनेकांना प्रेमात पाडते
जांभळ्या लेहेंग्यात तिने पोस्ट केलेले हे फोटो चाहत्यांना खूपच आवडलेत
यात तिने मस्त पोजही दिल्या आहेत
वैदेही नुकतीच 'संगीत मानापमान' सिनेमात भामिनी या भूमिकेत दिसली
क्लिक करा