Tap to Read ➤

ए ब्युटिफूल! वैदेही परशुरामीचा ग्लॅमरस लूक

वैदेही परशुरामीला मराठीतली कतरिना कैफही म्हणतात
वैदेहीच्या निरागस सौंदर्यावर चाहते फिदा असतात
वैदेही आगामी 'एक दोन तीन चार' या मराठी सिनेमात दिसणार आहे
सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने तिने केलेला हा लूक व्हायरल होतो
आकाशी वेस्टर्न ड्रेस, सुंदर हेअरस्टाईल, आकर्षक ज्वेलरी असा तिचा लुक आहे
तिचा चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आला आहे
वैदेहीच्या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
क्लिक करा