Tap to Read ➤

बॅकलेस टॉपमध्ये मराठी अभिनेत्रीचा जलवा

मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
ही अभिनेत्री आहे मराठीतली कतरिना कैफ
आपल्या गुड लूक्सने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या वैदेही परशुरामीचा मोठा चाहतावर्ग आहे
नुकतंच अभिनेत्री बॅकलेस टॉप, ब्लॅक जीन्स आणि गॉगल अशा लूकमध्ये पाठमोरा फोटो शेअर केला
या फोटोवर चाहत्यांनी 'फायर' अशी कमेंट केली आहे
वैदेहीचा हा डॅशिंग लूक सर्वांच्याच पसंतीस पडलाय
क्लिक करा