Tap to Read ➤
क्या खूब लगती हो..
उर्मिलाने खाणाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर उर्मिलाने मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
उर्मिला उत्तम कथ्थक नृत्यांगनादेखील आहे.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
उर्मिलाने कॉटनची खणाची सुरेख साडी नेसली आहे.
क्लिक करा