Tap to Read ➤
चांद तू नभातला..
उर्मिला कोठारेने केलं फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत सध्या उर्मिला महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
'असंभव', 'तुझ्याविना', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
मराठीसह हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे.
उर्मिला सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
उर्मिलाने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे.
सिव्हलेस ब्लाऊज आणि सुरेख साडी नेसून तिने हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा