Tap to Read ➤

'सुंदरा' मनामध्ये भरली...!

उर्मिला कानेटकरचं सुंदर फोटोशूट
लाखो चाहत्यांच्या मनात असलेली अभिनेत्री उर्मिला कानेटकर तिच्या निरागसतेमुळे नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकते
तिचं दिसणं, हसणं, आवाज अगदी सगळंच हळूवार आणि नाजूक असल्याचं जाणवतं
उर्मिला केलेलं हे फोटोशूट पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय
हिरवंगार लॉनवर पांढरा ब्लाऊज आणि अबोली रंगाची साडी, कानात झुमके या लूकमध्ये तिने फोटोशूट केलंय
तिच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीए
क्लिक करा