Tap to Read ➤

पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ...!

शर्वरी जोग ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय.
या मालिकेत ती ईश्वरी सरदेसाई नावाचं पात्र साकारत आहे.
शर्वरी जोग सध्या चर्चेत आली आहे. नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या रंगाची साडी, केसात गुलाब माळून तिने शृंगार केला आहे.
शर्वरीचं हे मनमोहक फोटोशूट पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.
क्लिक करा