Tap to Read ➤

शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू! तितीक्षा तावडेचा सोज्वळ लूक

तितीक्षाने केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे.
तितीक्षा सोशल मीडियावर सक्रीय आहे.
तितीक्षा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
अलिकडेच तिने नवरात्रीनिमित्त फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाच्या साडीत तितीक्षाने फोटोशूट केलं असून यात ती सुंदर दिसत आहे.
तितीक्षाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा