Tap to Read ➤

'क्या कहे दिल से..धड़कनें पागल'

तितीक्षाने साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत सध्या ती मुख्य भूमिका साकारत आहे.
काही महिन्यांपूर्वीच तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
तितीक्षा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
या फोटोमध्ये तिचा सिंपल आणि सोज्वळ लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
तिताक्षाने ब्राउन आणि व्हाइट अशा कलक कॉम्बिनेशनची साडी नेसली आहे.
तितीक्षा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
क्लिक करा