Tap to Read ➤
तितीक्षा तावडेच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण!
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम तितीक्षा तावडे नुकतीच लग्नबंधनात अडकली
अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत तिने लग्नगाठ बांधली
त्यांच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो चाहत्यांना पसंतीस पडले
लग्नातील संगीत फंक्शनचे खास क्षण सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत
तितीक्षा आणि सिद्धार्थच्या दिलखुलास नृ्त्याने चार चाँद लावले आहेत
या जोडीने सर्वांच्याच मनात घर केलं आहे
क्लिक करा