Tap to Read ➤

ओळखलंत का या मराठी अभिनेत्रीला?

मोकळे केस, हातात ग्लास...अभिनेत्रीने दिली खास पोज
या अभिनेत्रीची सध्या टेलिव्हिजनवर मालिका चांगलीच गाजत आहे
नुकतंच तिने हातात ग्लास घेत निवांत वेळ घालवतानाचे सुरेख फोटो पोस्ट केलेत
ही अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तितीक्षा तावडे
सातव्या मुलीची सातवी मुलगी मधून ती सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
क्लिक करा