Tap to Read ➤

तितीक्षा तावडेची पहिली कमाई किती माहितीये का?

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तितीक्षा करायची 'या' क्षेत्रात काम
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.
सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
मराठी कलाविश्वात तितीक्षाने तिचा चांगला जम बसवला आहे.
मराठी कलाविश्वात तितीक्षाने तिचा चांगला जम बसवला आहे.
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जात.
अलिकडेच तितीक्षाने तिची पहिली कमाई किती हे सांगितलं आहे.
तितीक्षाला हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमावेळी स्टायपेंड मिळालं होतं.
तितीक्षाला स्टायपेंड म्हणून १ हजार रुपये इतकं पहिलं मानधन मिळालं होतं.
क्लिक करा